Aurangabad | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची निदर्शने | Sakal Media |
2021-11-22 201 Dailymotion
अमरावती, नांदेड, मालेगाव येथील दंगलीची निवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली #amaravati #nanded #malegaon #maharastra